Kolhapur Vajramuth Sabha : काँग्रेस नेते Satej Patil यांच्यावर कोल्हापुरच्या वज्रमुठ सभेची जबाबदारी

२८ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची कोल्हापुरात वज्रमूठ सभा होणार आहे.. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत.. आधी रत्नागिरीच्या खेडमध्ये सभा झाली, मग संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा पार पडली. येत्या १६ तारखेला नागपुरात सभा होणार आहे, त्यानंतर १२ दिवसांनी म्हणजे २८ एप्रिल रोजी कोल्हापूरला सभा होईल. त्यानंतर १ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा होणार आहे. दरम्यान कोल्हापूरच्या सभेची जबाबदारी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना देण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola