Kolhapur : कोल्हापुरात प्रयाग चिखली येथील पाच नद्यांचा संगम, डोळ्यांचे पारणे फेडणारी ड्रोन दृश्य
Continues below advertisement
Kolhapur Flood : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखली येथील पाच नद्यांचा संगम ड्रोनच्या माध्यमातून खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी टिपण्यात आलाय.. कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि अदृश्य सरस्वती नदी या पाच नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा निर्माण होते...प्रयाग चिखलीच्या याच संगमाची दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते... जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी... संगमाच्या शेजारीच असलेल्या उसाच्या शेतात देखील पाण्याने शिरकाव केला आहे... ही ड्रोनची दृश्य तौफिक मिरशिकारी यांनी टिपली आहेत...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv