Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्हाच्या हातकलंगणे तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नागरिकांची तारांबळ
abp majha web team
Updated at:
15 Oct 2022 04:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यामध्ये या ढगफुटी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने आता तरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.