Budget 2024 : कोल्हापुरातील महिलांचा महागाईवर सवाल, महागाई कमी होणं गरजेचं, महिलांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
Budget 2024 : कोल्हापुरातील महिलांचा महागाईवर सवाल, महागाई कमी होणं गरजेचं, महिलांच्या प्रतिक्रिया
१ फेब्रुवारी रोजी देशाचं आर्थिक बजेट जाहीर होणार आहे. याचंसंदर्भात कोल्हापुरातील महिलांनी महागाईच्या मुद्दयावर जोर दिला..महागाई कमी होणं गरजेचं असून महिलांना तारेवरची कसरत करून घर सांभाळावं लागतं...त्यामुळे महागाई कमी केली पाहिजे.. असं मत महिलांनी माडलंय.
Continues below advertisement