Kolhapur Big Egg : कोल्हापुरात सापडले देशातले सर्वात मोठे अंडे, 210 ग्रॅम अंड्याची चर्चा

Continues below advertisement

कोल्हापुरच्या तळसंदे गावात २१० ग्रॅम वजनाचं मोठं अंड आढळलंय. देशात आतापर्यंत १६२ ग्रॅमचं कोंबडीचं अंडे पंजाबमध्ये सापडलं होतं.. लिम्का बुकमध्ये त्याचं रेकॉर्ड आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram