Ambabai Temple Shilalekh: अंबाबाई मंदिराच्या मूळ बांधकामातील शिलालेख, 12 व्या शतकातील असल्याचा अंदाज
Continues below advertisement
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात १२ व्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला आहे. मंदिराच्या मूळ बांधकामात हा शिलालेख आहे. त्यावर संस्कृत आणि देवनागरी लिपीत १६ ओळी आहेत. दानपत्र स्वरुपातील हा शिलालेख असल्याची शक्यता वर्तवली जातेय. १ फूट रुंद आणि २ फूट उंच असा हा शिलालेख आहे.
Continues below advertisement
Tags :
Ambabai Temple Sanskrit Devanagari Script Karvir Niwasini 12th Century Yadava Period Inscription Original Construction 16 Lines