Ajit Pawar : आता बंटीला बंटी झाले..सतेज पाटलांना बंटी म्हणू नका...कोल्हापुरात दादांची तुफान फटकेबाजी
विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील एकाच व्यासपीठावर कोल्हापूर शहरातील हॉटेल चिरंजीवीच्या उद्घाटन कार्यक्रमास विरोधी पक्ष नेते अजित पवार, कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ उपस्थित