Ajit Pawar Kolhapur Visit : अजित पवार यांनी कोल्हापूर येथील गंगावेस तालमीचा घेतला आढावा
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 08:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Kolhapur Visit : अजित पवार यांनी कोल्हापूर येथील गंगावेस तालमीचा घेतला आढावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तालमींना मदत करण्याचं धोरण जाहीर केलंय. त्यामुळे तालमीची परिस्थिती पाहण्यासाठी ते आज कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदर शेख यांनी याच तालमीतून सराव केला होता... त्यामुळे पैलवान कोणत्या परिस्थितीमध्ये सराव करतात याचा आढावा अजितदादांनी घेतला...दरम्यान
अनुपस्थित असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने त्यांना तालमीत येण्याची सूचना केली