Hasan Mushrif Ed Raid : हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीची छापेमारी, समर्थक आक्रमक
Continues below advertisement
Hasan Mushrif Ed Raid : हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई केल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आङे. सकाळी 6 वाजल्यापासून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी एबीपी माझाकडे पुष्टी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Enforcement Directorate Hasan Mushrif Kagal Kolhapur Maharashtra NCP ED Raid 'Maharashtra Hasan Mushrif Ed Raid Hasan Mushrif IT Raids