खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचं कोरोनानं निधन
Continues below advertisement
खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज सकाळी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोरे यांच्यावर सुरुवातीला पिंपरी चिंचवडच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. पण दहा दिवसांपूर्वी तब्येत खालावल्यामुळं त्यांना रुबीत हलविण्यात आलं होतं. आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
Continues below advertisement