Kashmir Winter : काश्मीर खोऱ्यातील तांगमार्ग जवळ असलेला द्रांग धबधबा थंडीमुळे गोठलाय : Abp Majha
उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानं तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. तापमान कमालीचं घटल्यानं आता जलस्त्रोतही गोठायला सुरुवात झालेय. काश्मीर खोऱ्यातील तांगमार्ग जवळ असलेला द्रांग धबधबा थंडीमुळे गोठलाय. आणि पाण्याऐवजी आता उंचावरून बर्फच कोसळताना दिसतंय. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी पर्यटकही इकडे वळताना दिसत आहेत.
Tags :
Maharashtra News India Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Kashmir भारत Waterfall धबधबा काश्मीर ताज्या बातम्या Cold Wave ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Tangmarg थंडीची लाट . Temperature