कंगनाची टिवटिव थांबणार! ट्विटरला रामराम करत 'कू' अॅपवर अकाऊंट उघडणार, कंगनाचं ट्वीट

शेतकरी आंदोलनात संघर्षाचं केंद्र ठरलेल्या ट्विटरला धक्का देण्याची रणनीती केंद्र सरकारनं सुरु केल्याची चर्चा आहे. ट्विटरला झटका देण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट कू (Koo) वर अकाउंट उघडलं आहे. गेल्या आठवड्यात भारत सरकारनं 257 अकाउंटवर बंदी घालण्याची केलेली विनंती ट्विटरनं फेटाळली होती. त्यानंतर हा बदल दिसून येतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola