गुरू आणि शनिच्या युतीचे दर्शन, खगोलप्रेमींसाठी अनोखी पर्वणी

 सूर्यमालेतील एक अत्यंत महत्त्वाची घटना पाहण्याची संधी साऱ्या विश्वाला मिळाली आहे. ही घटना आहे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय समीप येण्याची. अर्थात या ग्रहांच्या युतीची. गुरु आणि शनी हे ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. पण, यांचं इतकं समीप येणं अतिशय खास आहे. मुख्य म्हणजे वैज्ञानिकांच्या मते यंदाच्या वेळी या दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.1 अंशाचंच अंतर असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola