Chipi Airport Name | चिपी विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या, भाजप आमदार नितेश राणेंची मागणी

चिपी विमानतळावरुन शिवसेना आणि राणेंविरुद्ध वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नारायण राणेंचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या अशी मागणी नितेश राणेंनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola