Joe Biden | जो बायडन झाले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष, बायडन यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
Continues below advertisement
US Inauguration Day 2021: अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी शपथ घेतील. त्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधी पार पडला. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांना वेस्ट फ्रंटमध्ये शपथ दिली. बायडन यांनी आपल्या कुटुंबातील 127 वर्षांपूर्वीच्या 'बायबल'ला साक्षी ठेवून शपथ घेतली. यादरम्यान त्यांची पत्नी जिल बायडन आपल्या हातात बायबल घेऊन उभ्या होत्या. अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक वयाचे राष्ट्रपती म्हणून बायडन यांनी शपथ घेतली.
Continues below advertisement
Tags :
Joe Biden Inauguration Day 2021 Biden Harris Inauguration PM Modi Wishes Joe Biden PM Modi Wishes Kamala Harris US Inauguration Day 2021 Joe Bide Kamala Harris PM Narendra Modi PM Modi