Crops loss Buldhana | वाहनांमुळे होणाऱ्या धुळीचा पिकांवर दुष्परिणाम, शेतकऱ्यांनी अडवली शेकडो वाहनं
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील समृद्धी महामार्गाचे काम सुरू या महामार्गाच्या खालच्या बाजूला असलेला अप्रोच रस्ता आहे जेथून दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक येणे-जाणे करत असतात या ट्रकांच्या धुळीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केवळ धुळीमुळे होत आहे . मेहकर तालुक्यामध्ये छत्तीस किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आपको कंपनीला मिळालेला आहे परंतु आपको कंपनी ही शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली आहे का असेच काहीसे दिसत आहे सध्या तूर हरभरा गहू संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे हरभरा व तूर ही काढणीला आलेली आहे.
Continues below advertisement