Jalna Wedding Ceremony : जालन्यात सामुहिक विवाह सोहळ्यात 56 जोडपी अडकली विवाहबंधनात
Continues below advertisement
जालन्यात भाईश्री फाऊंडेशनच्यावतीनं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, ५६ जोडपे अडकले विवाहबंधनात, सर्व नवदाम्पत्यांना भाईश्री फाऊंडेशनकडून संसार उपयोगी साहित्याचा आहेर.
Continues below advertisement