Jalna Rain : जालन्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, नुकसानांमुळे शेतकरी वर्ग चिंतातूर
जालन्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेयय..अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला हरभरा, गव्हाच्या पिकासोबतच मोसंबी आणि आंब्या सारख्या फळपिकांच देखील नुकसान होणार आहे...पिकांच्या होणाऱ्या नुकसानांमुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झालाय
Tags :
Loss Rainfall Gram Jalnaya Unseasonal Along With Wheat Crop Monsambi Fruit Crop Peasant Class Chintatur