Jalna : जालन्यात स्टील कारखानदारांवर छापा, 390 कोटींचं घबाड जप्त
Continues below advertisement
जालन्यात आयकरच्या छाप्यात ३९० कोटींचं घबाड सापडल्यानंतर या कारवाईबाबत नवी मिळतेय. राज्य आणि केंद्राच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतरच आयकर खात्यानं ही कारवाई केली अशी माहिती मिळाली आहे. स्टील कारखाने आणि भंगार डिलर यांनी जीएसटीचं बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याची माहिती जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी आयकर खात्याला दिली. त्यानंतर आयकर खात्यानं जालना आणि औरंगाबादमधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आणि ही कारवाई अजूनही सुरुच आहे, असं आयकरमधील सूत्रांनी म्हटलंय.....
Continues below advertisement