व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यास! जालन्यातील शाळेचा अभिनव उपक्रम | Special Report

Continues below advertisement

लॉकडाऊनपासून राज्यभरातल्या सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न उपस्थित होतोय. अजूनही शाळा कधीपर्यंत सुरु होतील सांगता येत नाही. मात्र जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील श्रीराम तांड्यावरील जिल्हा परिषद शाळा अविरत सुरूच आहे, अर्थात ऑफलाईन आणि ऑनलाईन अभ्यासाची, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक असलेल्या जगदीश कुडे यांनी लॉकडाऊन मध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेत आभ्यासाची नवीन संकल्पना राबवली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram