Samarth Ramdas Murti Chori Jamb Samarth : समर्थ रामदासांच्या देव चोरी प्रकरणात दोघांना अटक
राज्यात देवाच्या दानपेटीला चोरट्यांनी लक्ष केलंय. चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवत रोख रक्कमेसह दागिने लंपास केलेत. देवच सुरक्षित नाही मग माणसांच्या सुरक्षेचं काय होणार असा प्रश्न जनतेला पडलाय. दरम्यान चोरीच्या या घटनांमुळे भाविकांच्या संयमाची परीक्षा होतेय. पाहूया रिपोर्ट