Jalna Jambsamarth : समर्थांच्या राम मूर्तीची पुनर्स्थापना, मंदिरात पुन्हा एकदा रामनामाचा जयघोष
Continues below advertisement
जालना जांबसमर्थच्या मंदिरात पुन्हा एकदा रामनामाचा जयघोष. समर्थांच्या राम मूर्तीची आज पुनर्स्थापना होणार. जांबसमर्थांमध्ये उत्साहाचं वातावरण.
Continues below advertisement