Bus Accident Jalna : पुण्याहुन रिसोडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला अपघात, 7 जण किरकोळ जखमी

पुण्याहुन रिसोडकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसला अपघात झालाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचं आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ही बस दुभाजकाला जाऊन आदळली,आणि रस्त्यावर उलटली. या अपघातात  ७ जण किरकोळ जखमी झालेत. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola