Black Flag on CM Jalna : जामवाडीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यातील जामवाडीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीकडून दाखवण्यात आले काळे झेंडे, राज्यपालांच्या व्यक्तव्याचा निषेध, तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची १ ली ते ८ वीपर्यंतची शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे निषेध व्यक्त.