Prithviraj Chavan Meet Manoj Jarange : राज्यात हालचालींना वेग, पृथ्वीराज चव्हाण जरांगेंच्या भेटीला

किमान चार भिंतींच्या आड तरी मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, उद्धव ठाकरेंची पवार, काँग्रेसकडे मागणी, सूत्रांची माहिती

लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाईट व्हायरल...कुणाला फाशी दिली जाहीर करा, उद्धव ठाकरेंचं आव्हान...

मावळच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती, विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर दोन महिने नाही दोन वर्षांनी शिक्षा झाल्याचं समोर

सेबी, अदानी प्रकरणात ईडीने कारवाई करावी, काँग्रेसची मागणी, मुंबईत ईडी कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी मोर्चा अडवला

बदलापूरच्या शाळेवर कारवाई करणार, सरकारची हायकोर्टात माहिती, सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश...लोक रस्त्यावर उतरल्यावरच सरकारला जाग, कोर्टानं सुनावलं...

महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रीदवाक्य लक्षात घ्यावं, बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन हायकोर्टाची राज्य सरकारला समज...

बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच, उद्धव ठाकरेंची कडाडून टीका, शनिवारचा महाराष्ट्र बंद राजकीय नसल्याचंही स्पष्टीकरण..

कोल्हापूर जिल्ह्यात शिये गावात दहा वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात... 

ठाण्यातील नामांकित शाळेत दोन विद्यार्थ्यांच्या डोक्यात पट्टीनं मारल्याचा आरोप, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी शाळेला विचारला जाब 
((शाळांना चाप कधी बसणार?))

ठाण्यातील नामांकित शाळेत दोन विद्यार्थ्यांच्या डोक्यात पट्टीनं मारल्याचा आरोप, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी शाळेला विचारला जाब 

२५ ऑगस्टला होणारी MPSCची परीक्षा अखेर लांबणीवर, नवी तारीख लवकरच जाहीर करणार..IBPCच्या परीक्षेच्या दिवशीच येत होती रविवारची परीक्षा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola