Online Game : ऑनलाईन गेमच्या वेडापायी एका तरुणाला 45 लाखांचा चूना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 08:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही सुद्धा मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत असाल तर मग ही बातमी आवर्जून पाहाच... कारण याच ऑनलाईन गेमच्या वेडापायी एका तरुणाला ४५ लाखांचा चूना लागला...ज्यात त्याला गाडी, जमीन सगळं विकावं लागलं आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला..