Jalna JambSamarath : जालना जांबसमर्थच्या मंदिरात पुन्हा एकदा रामनामाचा जयघोष
26 Nov 2022 08:23 AM (IST)
जालना जांबसमर्थच्या मंदिरात पुन्हा एकदा रामनामाचा जयघोष. समर्थांच्या राम मूर्तीची आज पुनर्स्थापना होणार. जांबसमर्थांमध्ये उत्साहाचं वातावरण.
Sponsored Links by Taboola