Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींंचा महाएल्गार, अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन
Continues below advertisement
उद्या जालन्यात ओबीसींचा महाएल्गार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे,विजय वडेट्टीवार, जानकर पडळकरांसह ओबीसी नेत्यांची आणि आंदोलकांची वज्रमूठ.
Continues below advertisement