NCP Protest : Abdul Sattar यांचे कपडे फाडणाऱ्याला माझ्याकडून 10 लाखांचे बक्षीस- रेखा तौर
सुप्रिया सुळे यांच्या विषयी अनुद्गार काढणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडा असे आवाहन करत कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याने केलंय, जालना येथील राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी ही घोषणा केलीय, स्तरांच्या वक्तव्य बद्दल राष्ट्रवादी कडून वेगवेगळ्या स्तरावर निषेध आंदोलन होत असताना, महिला पदाधिकाऱ्याच्या या आरोपाने हा वाद चिघळत असताना पाहायला मिळतोय.