Dr. B.R. Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कार्तिक वजीरचं पुन्हा दमदार भाषण
लोकशाहीवर दिलेल्या भाषणामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भोऱ्या म्हणजेच कार्तिक वजीर याच्या भाषणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय.. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कार्तिकने पुन्हा एकदा दमदार भाषण केलंय... जालन्याच्या अंबड तालुक्यातील रेलवलगाव गावातील शाळेत त्याने आपल्या भाषणातून बाबासाहेबांचे विचार पोहोचवले...
Tags :
Ambedkar Jayanti Maharashtra MUMBAI Maharashtra Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 Ambedkar Jayanti Live Updates