Jay Pawar meets Manoj Jarange : जय पवार थेट अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
05 May 2024 11:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJay Pawar meets Manoj Jarange : जय पवार थेट अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या भेटीला
अजित पवार यांचे पूत्र जय पवार यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये जात, मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जय पवार हे मुंबईतून जालन्यात पोहोचले. यावेळी जय पवार यांनी मनोज जरांगे यांचा सत्कार केला.