Jalna : समर्थ रामदासांचे देव चोरणारे अद्याप फरार; आंदोलनादरम्यान ग्रामस्थांची पोलिसांशी बाचाबाची
Continues below advertisement
Jalna : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावात रामदासांचे देव चोरणारे अद्याप फरार आहेत. यामुळे ग्रामस्थ पोलिसांच्या कारवाईवर नाराज आहेत. आज आंदोलन सुरु असतानाच आंदोलनादरम्यान ग्रामस्थांची पोलिसांशी बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement