Jalna : जांबसमर्थ गावात चोरीचा छडा लागल्यानंतर मूर्ती पुनर्स्थापना, विशेष कार्यक्रमांचे आयोजन
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
25 Nov 2022 09:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मर्थांचे देव पुन्हा एकदा गाभाऱ्यात विराजमान होणार. जांबसमर्थ गावात चोरीचा छडा लागल्यानंतर मूर्ती पुनर्स्थापना. आज आणि उद्या विशेष कार्यक्रम.