Jalna IT Raid : व्यावसायिकांवर आयकर कारवाई, पण छाप्याच्या ठिकाणी चित्रं लगीनघाईचं!
Continues below advertisement
पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी घटना जालन्यातही घडलीय. जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय.
Continues below advertisement