Jalna IT Raid : जालन्यातील स्टील कंपनीवर आयकर विभागाचा छापा
Continues below advertisement
Jalna IT Raid : जालन्यातील स्टील कंपनीवर आयकर विभागाचा छापा जालन्यातील एका स्टील कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. कर चुकवेगिरीच्या संशयावरुन मुंबईतील आयकर विभागाच्या पथकाकडून कालपासून हे धाडसत्र सुरु असल्याची माहिती मिळतेय. यात आयकर विभागाकडून कंपनीतील काही महत्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात घेतल्याची महितीय. कंपनीमध्ये जमा खर्चाचा संशयास्पद व्यवहार आढळल्याची देखील माहिती मिळत आहे.
Continues below advertisement