Jalna Gas Cylinder Blast : जालन्यात सिलिंडरचा भीषण स्फोट? गॅस लिकेज असल्यास योग्य ती काळजी घ्या
Continues below advertisement
बातमी प्रत्येक गृहिणीला सतर्क करणारी, जालना शहरातील सिद्धिविनायक नगर भागात दोन दिवसांपूर्वी एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय... आणि याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय... यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून चिंताजनक आहेत... ताराबाई जाधव यांच्या घरात गॅस लिकेज होऊन हा स्फोट झाला होता... त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरातील गॅस लिकेज असेल तर त्यासंदर्भात योग्य ती काळजी घ्या....
Continues below advertisement