Jalna : मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात, अतिवृष्टीमुळे बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्भाव
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अतिवृष्टीनं संकटात सापडलाय. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फळगळीचा सामना करावा लागतोय. बुरशी जन्य रोगांमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेलं उत्पन्न वाया जात असल्याच शेतकऱ्यांना पाहावं लागतंय..