Jalna Crime : Samarth Ramdas यांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला ABP Majha

Jalna Latest Updates : समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून (Ram Mandir) ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. माहितीनुसार मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत.  अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्त्या चोरी करण्यात आल्या आहेत.  समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्ती देखील चोरीला गेली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola