Jalna Antarwali Sarati : अंतरवली सराटीच्या वेशीवर ओबीसी समाजाचं साखळी उपोषण
अंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येतंय.. आज या उपोषणाचा तेरावा दिवस आहे... मनोज जरांगेच्या आजच्या अल्टिमेटम संदर्भातील बैठकी नंतर ओबीसी आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी...