Jalna Ambad OBC Sabha : ओबीसी एल्गार मोर्चाच्या नेमक्या मागण्या काय?
17 Nov 2023 09:31 AM (IST)
जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी, भुजबळ, पंकजा मुंडेंसह ओबीसी नेते उपस्थित राहणार
Sponsored Links by Taboola