Jalna Ambad OBC Sabha : जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यातील अंबड इथे आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेला छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर आणि पडळकर हजर राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ही भव्य सभा होणार आहे. मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवाली सराटीपासून अवघ्या २० किमी अंतरावर अंबड इथे ओबीसी मोर्चाची जाहीर सभा होणार आहे.