Amol Kolhe : Ravsaheb Danave यांच्या बंधूंच्या कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन

Continues below advertisement

जालना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  आणि अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट, रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीत तबल 25 मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहितीये,या चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही, विशेष म्हणजे यावेळी रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कार्यालयातील उद्घाटनादरम्यान अमोल कोल्हे यांच खास अशी पेशवा पगडी देऊन स्वागत करण्यात आले..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram