Dhangar Samaj Protest Jalna : जालन्यात धनगर समाजाचं शोले स्टाईल आंदोलन
Dhangar Samaj Protest Jalna : जालन्यात धनगर समाजाचं शोले स्टाईल आंदोलन जालन्यात धनगर समाजाचं शोले स्टाईल आंदोलन, धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी, काल जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याप्रकरणी १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल.