Dhangar Reservation Jalna : धनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण नवव्या दिवशी सुटलं

Continues below advertisement

Dhangar Reservation Jalna : धनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण नवव्या दिवशी सुटलं जालन्यातील जामखेडमध्ये गेल्या ९ दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी उपोषण, मंत्री अतुल सावे आणि मंत्री संदीपान भुमरे उपोषणस्थळी, आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram