Jalna : वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सत्कार
Jalna : वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सत्कार जालन्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा सत्कार सामजिक कार्यकर्ते, शहीद जवानांच्या पत्नी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केला सत्कार गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आर्थिक मदत आणि सत्कार