Jalna Farmer: जालन्यात शेतकरी कुटुंबाला काठ्यांनी मारहान ABP Majha
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील बावने पांगरी गावात शेतकरी कुटूंबाला दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याची घटना घडलीय... शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आलीय... २५ जणांनी मारहाण केल्याचा शेतकरी कुटुंबाने आरोप केलाय.. दरम्यान या प्रकरणाची अद्याप पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचं देखील पीडित शेतकऱ्याने म्हटलंय
Continues below advertisement