Jalna Marathwada Sahitya Sammelan: जालन्यात 2 दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलन

Marathwada Sahitya Sammela  : जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत रामदास महाविद्यालयांमध्ये आज 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे. दोन दिवसीय संमेलनामध्ये  तीन सत्रात  कथाकथन,कविता वाचन यासह प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम होईल दरम्यान समारोपच्या दिवशी अकरा तारखेला राजकीय परिसंवादाचा आयोजन करण्यात आलं असून यामध्ये मराठवाड्याच्या स्थिती वरती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत चर्चासत्र रंगणार आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola