Gulabrao Patil on Sanjay Raut : दगड मारुन सभा बंद करणारे आम्ही आहोत, राऊतांना चिथावणीखोर इशारा

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात वार-पलटवाराची शाब्दिक उधळण सुरू झालीय... शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना चिथावणीखोर इशारा दिलाय... दगड मारून सभा बंद करणारे आम्ही आहोत, असं थेट आव्हान त्यांनी दिलंय. गुलाबरावांच्या चिथावणीखोर विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनीही त्यांना उत्तर दिलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram