Jalgaon : गोदरी महाकुंभाच्या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजेरी लावणार

Continues below advertisement

जळगावातल्या गोदरी येथील महाकुंभाच्या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत...गेल्या पाच दिवसापासून जामनेर तालुक्यातील गोदरी येथे महाकुंभाचं आयोजन करण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram