Uddhav Thackeray on R O Patil : आर ओ पाटील आपल्यातून गेलेच नाही, आठवणी सांगत उद्धव ठाकरे भावूक
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 06:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray on R O Patil : आर ओ पाटील आपल्यातून गेलेच नाही, आठवणी सांगत उद्धव ठाकरे भावूक
पाचोऱ्यातील निर्मल सिड्स कंपनीत माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरेच्या हस्ते होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत, अरविंद सावंत, आंबदास दानवे उपस्थित आहेत.